Hot Posts

6/recent/ticker-posts

मुंबईचा दूध पुरवठा थांबवणारच :खासदार राजू शेट्टी

   पुणे -  स्वाभिमानीच्या आंदोलनाच्या एक दिवासापूर्वी खासगी आणि सहकारी दूध उत्पादक संस्थांनी 21 तारखेपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी 3 रु. भाववाढ जाहीर केली. मात्र, ही भाववाढ बेकायदेशीर असल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला आहे. दूध संघाचा फायदा सध्या ७ रुपयांपर्यंत होत आहे. केंद्र सरकराच्या धोरणामुळे पुढे जाऊन 12 रुपयांपर्यंत होणार आहे. शेतकऱ्यांना 3 रु. भाववाढ देऊन शेतकऱ्यांची फसवूणक करत आहेत, असा दावा शेट्टी यांनी केला आहे. 

Post a Comment

0 Comments