चित्रा वाघ
अबकी बार लांबुनच नमस्कार
जनधन योजनेच्या पंधरा लाखाची लोक आजही वाट पाहताय. आरक्षणाच्या नावावर राजकारण, टोलमुक्तीच्या नावावर राजकारण होतयं आणि आज सत्ताधारी शिवसेनेचाच आंदोलन करतेय. खड्डेमुक्त महाराष्ट्र करायला चंद्रकांत पाटलांना वेळ नाही. अजितदादांवर टिका करायला वेळ. सत्ताधारी पक्षाने रेटुन खोट बोलण्यापेक्षा काम करावं नायतर जनता तुम्हाला सोडणार नाही. जीएसटी, महागाई, बेरोजगारी मुळे जनता त्रस्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेऊन हे सरकार सत्तेत आलं महाराज असते तर यांचा कडेलोट केला असता. सरकारने दिलेल्या आश्वासनांचं उत्तर द्यावं. या सरकारच्या काळात महिला अत्याचारात ३० टक्क्यांनी वाढ झाली, याकडे सरकारचं दुर्लक्ष. पवार सांहेबांनी महिला आरक्षणाच्या देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे महिला आज अभिमानाने वेगवेगळ्या पातळीवर कार्यरत आहे.

दिलीप वळसे पाटील
जाहिरात बाज सरकारला धडा शिकवायचं काम करायचंय
#हल्लाबोल हे निवडणुकीसाठी मत मागायचा कार्यक्रम नसुन त्रस्त जनतेचे प्रश्न रस्त्यावर येऊन मांडण्याचा आणि त्यांना न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न आहे. हल्लाबोल कार्यक्रमाने शेतकर्याच्या व्यथा रस्त्यावर येऊन मांडण्याचं काम केल. आणि सत्ताधार्यांना त्रस्त झालेल्या जनतेने उदंड प्रतिसाद देत आहे. सत्ताधारी सरकारला काम करायला वेळ देऊनही गेल्या तीन वर्षात या सरकारला सामान्यांना न्याय देता आला नाही. उलट महागाई वाढत आहे, शेतकर्यांना बाजारभाव मिळत नाही. देशातले साखर कारखाने अडचणीत आहे. त्यामुळे शिवसेना भाजपाला जनतेने धडा शिकवायला लागणार आहे. विरोधी बातम्या लावल्या तर चौथ्या स्तंभावर सरकार निर्बंध घालण्याचा, गळचेपी करण्याचा प्रयत्न सरकार करतयं. शरद पवार साहेबांनी शेतकर्याला न्याय मिळवुन दिला. जुन्नर तालुक्यात धरण बांधले त्यामुळे जुन्नर संपन्न झालयं. हल्लाबोल यात्रा शिवजन्नभुमीत पोहचली. अतुलशेठ वल्लभशेठ बेनकेंच्या पायावर पाय ठेऊन विकासासाठी प्रयत्नशील आहे. आपण जुन्नरकरांनी त्यांच्यासोबत रहायला हवं. बैलगाडा बंद झाल्यामुळे जनता नाराज. काही जण निवडणुक आली की राजकारण सुरु करतात.

खासदार सुप्रिया सुळे
वल्लशशेठ बेनके यांनी जुन्नर तालुक्याचा विकास केला. आता जुन्नरकरांचे अाशिर्वाद अतुल बेनकेंच्या सोबत असायला हवेत. आंबेगावला आमदार कार्यक्षम असल्यामुळे खासदारंना काम करायला लागत नाही. एकदा राष्ट्रवादीचा खासदार करुन बघा कामं नाही केली तर पुन्हा मत मागायला येणार नाही. त्यासाठी फक्त टाळ्या आणि घोषणा देऊन होणार नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी अॅप बनवले असुन महिलांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुरुषांच्या बरोबरीने महिला आज येतात हे सामाजिक परिवर्तन महत्वाचं आहे. शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी मदत करणार आणि न्याय देणारं शरद पवार हे एकचं नाव आहे. असं गल्ली पासुन दिल्लीपर्यंत सर्वांना माहित आहे. शेतकर्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. वल्लभशेठची कमी जाणवते. आज पर्यंतचा इतिहास आहे आम्ही आलो की पाहिले वल्लभशेठच्या घरी जायच आणि मग कार्यक्रमाला पण आज अतुलनी फोन करून सांगितले तुम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी या , आज वल्लभशेठ तालुक्यात नाही आज ते स्टेजवर नाही याची उणीव जाणवते आहे
*हल्लाबोल आळेफाटा जुन्नर*-
*हल्लाबोल आळेफाटा जुन्नर*-
अजित पवार
दिलीप वळसे पाटील खासदारकीला इच्छुक नाही. त्यांना यावेळेसही आमदारकीच पाहिजे. पण आमदार आणि खासदारकीचा उमेदवार शरद पवार साहेब ठरवतील त्याला आपण सर्वांनी साथ द्या.
सरकारने सर्वांची दिशाभुल केली. सरकारचा प्रशासनावर दरारा नाही. आपला आमदार लग्न कार्यात दिसावा हा आग्रह जनतेने सोडावा. त्यामुळे विकास होणार नाही. लग्नकार्यात फिरणारे काम कधी करतात. सर्वांत जास्त आत्महत्या या सरकारच्या काळात झाल्या. गेल्या पन्नास वर्षात मंत्रालयात जाळी लावायची गरज पडली नाही ती या सरकारच्या काळात पडली. पण ही जाळी महाराष्ट्रात कुठ कुठ लावणार. मराठा, मुस्लिम अल्पसंख्याकांना दिलेलं आरक्षण सरकारनं दिलेलं आरक्षण या सरकारने रद्द केलं. आज भारताची लोकशाही धोक्यात आली आहे हे चार न्यायाधिश सांगतात असं देशाच्या इतिहासात घडलं नव्हतं. गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार वाढला आहे. सत्ताधारी सरकारचेच काही जण नाराज आहे. मोदींनी साथ तुमचा अामचा भ्रम निरास केला. पोटनिवडणुकीने भाजपला धडा शिकवला आहे तो पुढच्या निवडणुकीतही दिसणार आहे. गुजरात थोडक्यात वाचलेले सरकार. आंबेगावकर खासदारकीला तिकडं आमदारकीला इकडं. सामान्यांचे प्रश्न, अन्याय अत्याचार, कोरेगाव भिमा सारख्या घटना. अहमदनगर हत्या प्रकरणात संग्राम जगताप ला गोवण्याचा प्रयत्न होतोयं. सरकारमध्ये राहुन भाजपला विरोध करायचं नाटक शिवसेनेने बंद करावं. उगचं देखावा करु नये. सत्तेत रहावं किंवा विरोधात.
*हल्लाबोल आळेफाटा*-

अतुल बेनके
महाराष्ट्रात जुन्नर तालुका पर्यटन केला आनंद आहे पण जो जीआर काढला तो मात्र शून्य रुपये आणि शून्य पैसे पर्यटनाचे गाजर दाखऊन जनमत मिळवण्याचा प्रयत्न जर जुन्नर तालुक्यात पर्यटन संबधीत निधी पडला नाही तर लोकांची भ्रमनिराशा होईल .
एमआयडीसीच्या नावावर जुन्नरच्या जनतेला भुलवण्याचं काम होतयं. तसेच या सरकारची २१२४ रेकाॅर्डब्रेक आश्वासने प्रलंबित माहिती अधिकारात माहिती उघड. आजितदादा पवार हे वैभव संपन्न व्यक्तिमत्व मुख्यमंत्री पदावर यावं अशी जनतेची इच्छा. इडा पिडा जाऊदे बळीचं राज्य येऊदे ही सामान्य जनतेची इच्छा. राम मंदिराच्या, शिवाजी महाराजांच्या नावावर भावनेचं जातीचं राजकारण करत मताचा जोगवा मागणारे हे सरकार आहे. सत्तेवर आल्यानंतर शिवाजी महाराजांचं नाव फक्त भावनेचं राजकारण करायला वापरत आहे. हे सरकार फक्त गाजराची पार्टी करणार सरकार. जुन्नर तालुक्यातील पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीनं होतं नाही. ३० दिवसांच रोटेशन ५० दिवसांवर गेलं आहे. या सरकारच्या काळात शेतकर्यांना बाजारभाव मिळत नाही शेतकरी अडचणीत, सहकार अडचणीत आलं आहे.
वार्ताकांन :कैलास बोडके
0 Comments