औरंगाबाद : भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला प्रसिद्ध साठी विरोध करणारे एमआयएम चे बिनडोक नगरसेवक सय्यद मतीन यांना भाजप नगरसेवकांनी शुक्रवारी चांगलेच भाजप नगरसेवकांनी
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सायंकाळी निधन झाले. त्यानंतर शुक्रवारी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांच्या श्रद्धांजलीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी विरोध केला. त्यांनी विरोध करताच नगरसेवक राज वानखेडे, दिलीप थोरात, प्रमोद राठोड, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, उपमहापौर विजय औताडे यांनी मतीन यांच्यावर धावून जात त्यांना जोरदार मारहाण केली. त्यानंतर त्यांना सभागृहाबाहेर पिटाळून लावले. सय्यद मतीन यांना कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

0 Comments