-
मुंबई - परप्रांतीय रिक्षाचालकाची पुन्हा माजोरीपणा कल्याणमध्ये रेल्वे स्टेशनबाहेर एका रिक्षाचालकाने महिला वाहतूक पोलिसांला फरफटत नेल्याची धक्कदायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.या प्रकारानंतर पोलीसांनी या माजोर रिक्षाचालकाला बेड्या ठोकल्या आहे
मिळालेली माहिती अशी की, आशा गावंडे असे महिला वाहतूक पोलिसाचे नाव आहे.परप्रांतीय रिक्षाचालक नागेश अलवागिरी याच्याकडे त्यांनी परवान्याची मागणी केली. तसेच रिक्षाचालकाचा गणवेश का नाही घातला अशी विचारांना केली मात्र, रिक्षाचालकांने रिक्षा थांबवली नाही आणि आशा गावंडे यांना फरफटत नेले. यात आशा गावंडे किरकोळ जखमी झाल्या आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे परप्रांतीय रिक्षाचालकांची मजल पोलिसावर हल्ले वाढत आहे.
-
- मुंबई - परप्रांतीय रिक्षाचालकाची पुन्हा माजोरीपणा कल्याणमध्ये रेल्वे स्टेशनबाहेर एका रिक्षाचालकाने महिला वाहतूक पोलिसांला फरफटत नेल्याची धक्कदायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.या प्रकारानंतर पोलीसांनी या माजोर रिक्षाचालकाला बेड्या ठोकल्या आहे

0 Comments