
अहमदनगर - युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन केले यावेळी पेट्रोल पंपावरील प्रधान नरेंद्र यांच्या कोडींग ला काळे पासून निषेध होता. या घटनेच्या निषेधार्थ संगमनेर भाजपाने विभागीय अधिकारी डोईफोडे यांना निवेदन दिले निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे ,की जगात देशाची मान उंचावणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या मोदींच्या प्रतिमेची विद्रुपीकरण करणे देशाच्या पंतप्रधान चा अपमान करणे व प्रसिद्धीसाठी लोकशाहीला आंदोलन न करणे हा गंभीर फौजदारी गुन्हा आहे. सत्यजित तांबे यांच्यावर गुन्हा दाखल होऊनही त्यांना अटक झालेली नाही त्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी केली .
0 Comments